
Local UpdatesPune1 min read
नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावे
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Shree_Mahalaxmi)
Shared on NeshSource: X (@Shree_Mahalaxmi)
Read originalनवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 🙏🌺 #Navratri2026 #Pune
This report has not been independently verified by Nesh.
