Local UpdatesPune1 min read
राजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस द
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@GaneshaSpeaks_)
Shared on NeshSource: X (@GaneshaSpeaks_)
Read originalराजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दाखवू शकतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात! #MPSCProtest #Pune Video
This report has not been independently verified by Nesh.
