
Local UpdatesPune1 min read
ुणे भिडे पुलाकडून थेट म्हात्रे पूल डीपी रोडला जाता येणार. सध्या राजपूत वस्ती येथून नळ स्टाॅपकडे वळावे लागते. म्हात्रे पुलाखालील जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा रस्ता झाल्यानंतर
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे भिडे पुलाकडून थेट म्हात्रे पूल डीपी रोडला जाता येणार. सध्या राजपूत वस्ती येथून नळ स्टाॅपकडे वळावे लागते. म्हात्रे पुलाखालील जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा रस्ता झाल्यानंतर कोथरूड, वारजे, सिंहगड रोड भागातील दुचाकीस्वारांना फायदा होईल #Pune #Punenews
This report has not been independently verified by Nesh.
