
Local UpdatesPune1 min read
ुणे आधी प्रमोशन झाले आणि परत दोन दिवसांनी प्रमोशनवर स्थिगिती आणली. हे घडलय पुणे महापालिकेत २५ अभियंत्यांसोबत. अनेक वर्ष वाट बघून प्रमोशन घ्यायचे साहेबांना पेढे वाटायचे आणि तेच साहेब परत स्थिगिती देत
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे आधी प्रमोशन झाले आणि परत दोन दिवसांनी प्रमोशनवर स्थिगिती आणली. हे घडलय पुणे महापालिकेत २५ अभियंत्यांसोबत. अनेक वर्ष वाट बघून प्रमोशन घ्यायचे साहेबांना पेढे वाटायचे आणि तेच साहेब परत स्थिगिती देतात. सामान्य प्रशासन हा विभाग महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करतो. #Pune
This report has not been independently verified by Nesh.
