
Local UpdatesPune1 min read
संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! संविधान दिनानिमित्त मेट्रो भवन, पुणे येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे महत
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@metrorailpune)
Shared on NeshSource: X (@metrorailpune)
Read originalसंविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! संविधान दिनानिमित्त मेट्रो भवन, पुणे येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #ConstitutionDay #संविधानदिन #PuneMetro #MahaMetro
This report has not been independently verified by Nesh.
