
Local UpdatesPune1 min read
येरवडा फिश मार्केटजवळ ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी कंत्राटदार आणि संबंधित अध
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@maharashtramir2)
Shared on NeshSource: X (@maharashtramir2)
Read originalयेरवडा फिश मार्केटजवळ ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. . . #yerwada #pune #punenews #pmc Video
This report has not been independently verified by Nesh.
