
Local UpdatesPune1 min read
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक! 📍 भाजपा कार्यालय, कोथरूड, पुणे भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड येथील पक्ष कार्यालयात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूम
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@NileshKondhalkr)
Shared on NeshSource: X (@NileshKondhalkr)
Read originalपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक! 📍 भाजपा कार्यालय, कोथरूड, पुणे भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड येथील पक्ष कार्यालयात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. #BJP #Kothrud #Pune
This report has not been independently verified by Nesh.
