
Local UpdatesPune1 min read
पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु असून ट्रिगर १ अंतर्गत ८ तालुक्यातील ८५ टक्के तर ट्रिगर २ अंतर्गत आंबेगाव व जुन्नर तालुक्यात
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Info_Pune)
Shared on NeshSource: X (@Info_Pune)
Read originalपुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु असून ट्रिगर १ अंतर्गत ८ तालुक्यातील ८५ टक्के तर ट्रिगर २ अंतर्गत आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण. पंचनाम्याचे काम गतीने सुरु. #Drought #Pune
This report has not been independently verified by Nesh.
