
Local UpdatesPune1 min read
MPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोल
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Anilpatil_8835)
Shared on NeshSource: X (@Anilpatil_8835)
Read originalMPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोलन मागे घ्यायला सरकार सोबत कितीची सेटलमेंट केली? #MPSCProtest #Pune
This report has not been independently verified by Nesh.
