
Local UpdatesPune1 min read
बनसाहेब, टीका करण्यापलीकडे काही येतं का? टीकाच करायची असेल तर च्या नगड्या कारभारावर करा. MPSCची मुलं आहेत… उद्या तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला लागली, तर “प्रवक्ता का झालो?” म्हणून रडत बसू नका! बा
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@DimagiVichar158)
Shared on NeshSource: X (@DimagiVichar158)
Read originalबनसाहेब, टीका करण्यापलीकडे काही येतं का? टीकाच करायची असेल तर #MPSC च्या नगड्या कारभारावर करा. MPSCची मुलं आहेत… उद्या तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला लागली, तर “प्रवक्ता का झालो?” म्हणून रडत बसू नका! बाकी लाज, लज्जा, नैतिकता, तारतम्य हे शब्द तुम्ही आधीच विसरलेले दिसत आहेत. #PUNE
This report has not been independently verified by Nesh.
