
Local UpdatesPune1 min read
पुण्यात सुरू असलेल्या िद्यार्थी_सत्याग्रह आंदोलनाचा तिढा सुटणार कसा? राज्य सरकार आणि आंदोलककर्ते यांच्यात ८ दिवसात चर्चाच नाही. मंत्री येणार होते, पण ते फिरकले ही नाहीत. दोन्ही बाजूच्या इगो मुळ
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read originalपुण्यात सुरू असलेल्या #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह आंदोलनाचा तिढा सुटणार कसा? राज्य सरकार आणि आंदोलककर्ते यांच्यात ८ दिवसात चर्चाच नाही. मंत्री येणार होते, पण ते फिरकले ही नाहीत. दोन्ही बाजूच्या इगो मुळे हे आंदोलन लांबत आहे. आता राज ठाकरेंनी शिष्टाई केलीय बघुयात काय होतं ते #Pune
This report has not been independently verified by Nesh.
