
Local UpdatesPune1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणा
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Aaplaroshan)
Shared on NeshSource: X (@Aaplaroshan)
Read original#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणार का ? याकडे लक्ष. विद्यार्थ्यांची राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक #Pune
This report has not been independently verified by Nesh.
