
Local UpdatesPune1 min read
िद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे.
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे. #Pune #Punenews #MPSCआंदोलन #पुणे Video
This report has not been independently verified by Nesh.
