Local UpdatesPune1 min read
पुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@rahulphatangare)
Shared on NeshSource: X (@rahulphatangare)
Read originalपुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या या तरुणांचा आवाज ऐकायलाच हवा! #MPSC #MPSCStudents #Pune
This report has not been independently verified by Nesh.
