Local UpdatesPune1 min read
आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@NiteshNRane)
Shared on NeshSource: X (@NiteshNRane)
Read originalआज पुणे येथील शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे, असा विश्वास यावेळी दिला. @Dev_Fadnavis #MPSC #Pune Video
This report has not been independently verified by Nesh.
