Local UpdatesPune1 min read
MPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@GaneshaSpeaks_)
Shared on NeshSource: X (@GaneshaSpeaks_)
Read originalMPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्थ्यांची पोकळ आश्वासनं देऊन दिशाभूल व्हायला नको. #MPSCProtest #Pune
This report has not been independently verified by Nesh.
