
Local UpdatesPune1 min read
ुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.पेठांमध्ये वनवे चे नियम पाळले जात नसल्याने अरुंद गल्ल्यांमध्ये कोंडी होते #pune Video
This report has not been independently verified by Nesh.
