
Local UpdatesPune1 min read
ुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत अ
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत असेल तर गुडलक चौक ते FC गेट पर्यंतचा रस्ता मोकळा करून दाखवावा #Pune #Punenews
This report has not been independently verified by Nesh.
