
Local UpdatesPune1 min read
विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदो
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@KamrajChalak)
Shared on NeshSource: X (@KamrajChalak)
Read originalविद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. सर्व ममागण्या मान्य. #MPSC #PUNE
This report has not been independently verified by Nesh.
