
Local UpdatesMumbai1 min read
ुंबई: दृकश्राव्य माध्यमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके (subtitles) उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसं
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@airnews_nagpur)
Shared on NeshSource: X (@airnews_nagpur)
Read original#मुंबई : दृकश्राव्य माध्यमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके (subtitles) उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक #ब्रिजेश_सिंह यांनी व्यक्त केला. #Mumbai
This report has not been independently verified by Nesh.
