
Local UpdatesMumbai1 min read
पश्चिम रेल्वेतर्फे मुंबईतील लोअर परळ-करी रोड परिसरात अत्याधुनिक कोचिंग डेपो विकसित करण्यात येत आहे. सुमारे ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या डेपोत वंदे भारत एक्स्प्रेससह मेल-एक्स्प्रेस
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@WesternRly)
Shared on NeshSource: X (@WesternRly)
Read originalपश्चिम रेल्वेतर्फे मुंबईतील लोअर परळ-करी रोड परिसरात अत्याधुनिक कोचिंग डेपो विकसित करण्यात येत आहे. सुमारे ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या डेपोत वंदे भारत एक्स्प्रेससह मेल-एक्स्प्रेस गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबई सेंट्रल डेपोवरील ताण कमी होऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभाल क्षमतेत वाढ होईल. #WRUpdates
This report has not been independently verified by Nesh.
