
Local UpdatesMumbai1 min read
सण-उत्सव म्हटलं की मुंबईकर कायम अग्रेसर❤️ रोजच्या धावपळीतही आनंदाचे क्षण शोधणाऱ्या मुंबईकरांचा दसरा… मुंबई लोकलमध्ये साजरा होणारा हा छोटासा उत्सव.. आज वडिलांसोबत त्यांच्या ग्रुपच्या या छोट्याशा सेलिब्
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@marathikirann)
Shared on NeshSource: X (@marathikirann)
Read originalसण-उत्सव म्हटलं की मुंबईकर कायम अग्रेसर❤️ रोजच्या धावपळीतही आनंदाचे क्षण शोधणाऱ्या मुंबईकरांचा दसरा… मुंबई लोकलमध्ये साजरा होणारा हा छोटासा उत्सव.. आज वडिलांसोबत त्यांच्या ग्रुपच्या या छोट्याशा सेलिब्रेशनला कॅमेऱ्यात कैद करण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न🎬❤️ #Mumbai #मुंबई Video
This report has not been independently verified by Nesh.
