
Local UpdatesMumbai1 min read
मुंबई लोकल मध्ये दिवसेंदिवस कपल्स ची चमडीगिरी ही वाढत चाललेली आहे… एकमेकांचा हात पकडून बसनं, दरवाजात उभं राहून गर्दी आहे म्हणून तीला प्रोटेक्ट करतोय असं भासवून सॉफ्ट रोमांस करणे इथपर्यंत सगळं ठीक होत.
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@marathikirann)
Shared on NeshSource: X (@marathikirann)
Read originalमुंबई लोकल मध्ये दिवसेंदिवस कपल्स ची चमडीगिरी ही वाढत चाललेली आहे… एकमेकांचा हात पकडून बसनं, दरवाजात उभं राहून गर्दी आहे म्हणून तीला प्रोटेक्ट करतोय असं भासवून सॉफ्ट रोमांस करणे इथपर्यंत सगळं ठीक होत.. परंतू आता हे सगळं अती होत आहे असं निदर्शनात आलय.. #Mumbai #Mumbailocal
This report has not been independently verified by Nesh.
