
Local UpdatesMumbai1 min read
🚨 BMC अधिकाऱ्यांना थेट सवाल! ठक्कर बाप्पा कॉलनी पाडा ६, चेंबूर, प्रभाग १५१ ७० वर्षांचे सार्वजनिक शौचालय पाडून नवीन बांधकाम सुरू; पण ६–८ महिन्यांपासून काम बंद दोन दिवसांपूर्वी जागेवर माती, सिमेंट व काँ
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@DharamrajM85980)
Shared on NeshSource: X (@DharamrajM85980)
Read original🚨 BMC अधिकाऱ्यांना थेट सवाल! ठक्कर बाप्पा कॉलनी पाडा ६, चेंबूर, प्रभाग १५१ ७० वर्षांचे सार्वजनिक शौचालय पाडून नवीन बांधकाम सुरू; पण ६–८ महिन्यांपासून काम बंद दोन दिवसांपूर्वी जागेवर माती, सिमेंट व काँक्रीट टाकून कथित कब्जाचा प्रयत्न #BMC #Chembur #Mumbai #अतिक्रमण #जनहित Video Video Video
This report has not been independently verified by Nesh.
