Local UpdatesMumbai1 min read
ग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट ,पेशंट (रुग्ण) पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल, माहीम,मुंबई ते भक्ती वेदांत हॉस्पिटल,मीरा रोड अशी असून पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल येथून 05.23 वाजता सुरू होऊन दहिसर चेक नाका येथे 06.02 वाजता
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MTPHereToHelp)
Shared on NeshSource: X (@MTPHereToHelp)
Read originalग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट ,पेशंट (रुग्ण) पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल, माहीम,मुंबई ते भक्ती वेदांत हॉस्पिटल,मीरा रोड अशी असून पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल येथून 05.23 वाजता सुरू होऊन दहिसर चेक नाका येथे 06.02 वाजता सुरळीत पोहोचली. सदर मुव्हमेंट 29 किमी 39 मिनिटात पार पडली. #MTPTrafficUpdate
This report has not been independently verified by Nesh.
