X (@MMMOCL_Official)@x_mmmocl_official·3dLocal Updatesमहा मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय, सन्मानाने जगण्याची हमी आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्महा मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय, सन्मानाने जगण्याची हमी आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे बळ दिले. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान मसुदा समितीने तसेच संविधान सभेतील अनेक मान्यवर सदस्यांच्या योगदानातून साकारलेल्या संविधानाने भारताच्या लोकशाहीचा भक्कम पाया घातला. नागरिकांचे मूलभूत अधिकार, विविधतेचा स्वीकार आणि समतेच्या मूल्यांवर आधारलेले संविधान हेRead story MumbaiSource: X (@MMMOCL_Official)