X (@Swaminageshh)@x_swaminageshh·6dLocal UpdatesSource addedअभय वाघ यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. त्यांना वाचवू नका! निष्पक्ष चौकशी करा; दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नका विद्यार्थ्यांना न्यअभय वाघ यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. त्यांना वाचवू नका! निष्पक्ष चौकशी करा; दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नका विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!” #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCआंदोलन #pune #maharashtraRead story PuneSource: X (@Swaminageshh)#mpsc_व#mpscआ#pune#maharashtra