X (@marathikirann)@x_marathikirann·1hLocal UpdatesSource addedमुंबई लोकल मध्ये दिवसेंदिवस कपल्स ची चमडीगिरी ही वाढत चाललेली आहे… एकमेकांचा हात पकडून बसनं, दरवाजात उभं राहून गर्दी आहे म्हणून तीला प्रोटेक्ट करतोय असं भासवून सॉफ्ट रोमांस करणे इथपर्यंत सगळं ठीक होत.मुंबई लोकल मध्ये दिवसेंदिवस कपल्स ची चमडीगिरी ही वाढत चाललेली आहे… एकमेकांचा हात पकडून बसनं, दरवाजात उभं राहून गर्दी आहे म्हणून तीला प्रोटेक्ट करतोय असं भासवून सॉफ्ट रोमांस करणे इथपर्यंत सगळं ठीक होत.. परंतू आता हे सगळं अती होत आहे असं निदर्शनात आलय.. #Mumbai #MumbailocalRead story MumbaiSource: X (@marathikirann)#mumbai#mumbailocal