X (@Archana_Mirror)@x_archana_mirror·4dLocal UpdatesSource addedपुणे MPSC आंदोलन तापले, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल! विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंसह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांपुणे MPSC आंदोलन तापले, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल! विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंसह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. #pune #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रहRead story PuneSource: X (@Archana_Mirror)#pune#mpsc_व