X (@MTPHereToHelp)@x_mtpheretohelp·Nov 11Local Updatesमादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. #MTPमादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. #MTPTrafficUpdateRead story MumbaiSource: X (@MTPHereToHelp)#mtptrafficupdate