X (@SaamanaOnline)@x_saamanaonline·Oct 23Local Updatesपुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बारामतीत महायुतीकडून उघडपणे पैशांचा बाजार मांडून 'व्होट चोरी' सुरू आहे! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्हीडिओ शेअर करत महायुतीवर साधला निशाणा. #Pune #Baramaपुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बारामतीत महायुतीकडून उघडपणे पैशांचा बाजार मांडून 'व्होट चोरी' सुरू आहे! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्हीडिओ शेअर करत महायुतीवर साधला निशाणा. #Pune #BaramatiNews VideoRead story PuneSource: X (@SaamanaOnline)#pune#baramatinews