Loading

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी पुणे येथे MPSC आयोगाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे योग्य त्या ठिकाणी मांडण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. #M - News Shorts | Nesh