Loading

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तील आंदोलक सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे, गजानन शेळके यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. या सर्वांच्या किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. - News Shorts | Nesh