Pune editionStory 01
Local UpdatesPune11s read
विधानपरिषदेच्या #पुणे पदविधीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने उमेदवारी अर्ज मागे घेतला. सचिन सानप, शिक्षक मतदारसंघातील शिवेसेनेचे मंगेश चिवटे हे देखील अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले
जात आहे. हे अर्ज मागे आले तर महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. #Pune
X (@brizpatil) · Oct 9
Explore PuneFinding your next story…