Loading

#पुणे #SIR व ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात विनापरवानगी रॅली काढणारे ८८ जण ताब्यात घेतले आहेत.विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन केले जात आहे. पुणे पोलीसांची माहिती #Pune #Punenews #CJP - News Shorts | Nesh