Loading

#पुणे आधी प्रमोशन झाले आणि परत दोन दिवसांनी प्रमोशनवर स्थिगिती आणली. हे घडलय पुणे महापालिकेत २५ अभियंत्यांसोबत. अनेक वर्ष वाट बघून प्रमोशन घ्यायचे साहेबांना पेढे वाटायचे आणि तेच साहेब परत स्थिगिती देत - News Shorts | Nesh