
Pune editionStory 01
Local UpdatesPune19s read
आम्ही रस्त्यावर हौस म्हणून नाही, तर आमच्या भविष्याच्या हक्कासाठी उतरलो आहोत! ✊🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, माघार घेणार नाही! हा लढा एका परीक्षेचा नाही, तर लाखो वि
आम्ही रस्त्यावर हौस म्हणून नाही, तर आमच्या भविष्याच्या हक्कासाठी उतरलो आहोत! ✊🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, माघार घेणार नाही! हा लढा एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आहे! 🚩 #MPSCआंदोलन #pune #nsui #mpsc Video
X (@tejas_walhe) · Oct 12
Explore PuneFinding your next story…